1 शुभसंदेश
2 अनुक्रमणिका
3_हृदय_आरोग्याच्या_गप्पागोष्टी लेख 1 to 3
4_हृदय_आरोग्याच्या_गप्पागोष्टी लेख 4 to 6
5_ हृदय_आरोग्याच्या_गप्पागोष्टी लेख 7 to 9
6_हृदय_आरोग्याच्या_गप्पागोष्टी लेख 10 to 13
7_हृदय_आरोग्याच्या_गप्पागोष्टी लेख 14 to 17
8_हृदय_आरोग्याच्या_गप्पागोष्टी लेख 18 to 21
9_हृदय_आरोग्याच्या_गप्पागोष्टी लेख 22 to 26
10 हृदय, आरोग्याच्या गप्पा गोष्टी लेख 27 to 29
11 हृदय , आरोग्याच्या गप्पा गोष्टी लेख 30 to 32
12 हृदय, आरोग्याच्या गप्पा गोष्टी लेख 33 to 36
13 हृदय, आरोग्याच्या गप्पा गोष्टी लेख 37 to 41
14 हृदय, आरोग्याच्या गप्पा गोष्टी लेख 42 to 47
15 हृदय, आरोग्याच्या गप्पा गोष्टी लेख 48 to 53
16 हृदय, आरोग्याच्या गप्पा गोष्टी लेख 54 to 58
17 हृदय, आरोग्याच्या गप्पा गोष्टी लेख 59
18 लेखिका परिचय

डॉ.सौ.सुधा कांकरिया
लिखित ‘हृदय आरोग्याच्या गप्पागोष्टी’ हे
पुस्तक हृदय आरोग्यविषयक महत्वपूर्ण माहिती अत्यंत सुलभ, सहज
आणि संवादात्मक शैलीत मांडणारे आहे.
हृदयरोगासारख्या
गंभीर विषयाकडे समाजाचे लक्ष वेधून, ‘मेडिसीन बरोबर मडिटेशन’
हे सूत्र प्रभावीपणे मांडून त्यांनी शरीर आणि मन यामधील समतोल टिकवण्याचे
महत्व अधोरेखित केले आहे.
प्रकाश आबिटकर (आरोग्यमंत्री)
या पुस्तकातून हृदयविकार होण्याची कारणे आणि त्यावर उपाय
आपल्याला समजतात. तसेच, हृदयविकार
आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपध्दती यावर ब्रह्माकुमारीज् आणि भारत सरकारने केलेल्या यशस्वी
संशोधनाची माहितीही यात दिलेली आहे.
डॉ. सुधाताई कांकरिया या अहिल्यानगरच्या
रहिवासी असून, त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याशी मी स्वत:
परिचित आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे
नांव नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित करण्यात आले आहे. याचा मला
मनापासून अभिमान वाटतो.
प्रा. राम शिंदे (सभापती महाराष्ट्र विधानपरिषद)
Heart Attack is not curable and is a lifestyle disease. Present treatment of Angioplasty and Bypass are not permanent solution.
Dr. B. K. Sudha is practising meditation and spirituality for a long time. I hope this book will help many patients in prevention and treatment for Heart Disease.
Dr. Ratan Rathod
Professor & Head
हा दीप जळतो अंधारांत, आरोग्याचा मंत्र
घेऊन शांत ।
हे पुस्तक नव्हे शब्दांचे जाळ, तर आत्मजागृतीचा आहे उजाळ॥
डॉ. सुधाताईंनी त्यांच्या वैद्यकीय ज्ञानात
आध्यात्माचे जे सुंदर मिश्रण केले आहे. ‘सच्चा उपचार शरीराचा
नव्हे, तर अंतर्मनाचा असतो.’ या पुस्तकाच्या
पृष्ठांमधून फक्त ओषधाची शिफारस नाही, तर प्रत्येक शब्दामधून
एक प्रार्थना, एक आशीर्वाद आणि एक मार्गदर्शन झिरपत आहे.
सुधाताईंनी पुस्तकरूपी अमृताने हृदय रूग्णांचे जीवन पुर्नजिवीत केले
आहे.